top of page


Information
कक्षाबद्दल माहिती
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, डॉ. खा. श्रीकांत दादा शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे साहेब व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी किंवा अन्य सरकारी योजनेतून निःशुल्क लाभ कसा
मिळवावा याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देत आहोत.


bottom of page






